Monday, November 15, 2010

ट्रेकिंग म्हणजे केवळ सहल न होता अविस्मरणीय अनुभवातून अनेकविध गोष्टींची माहिती देणारा छंद व्हावा, गीरीदुर्गांमागे दडलेला आपला वैभवशाली इतिहास जाणावा आणि या ऐतिहासिक वास्तूंची व सभोवतालच्या निसर्गाची जपणूक व्हावी हाच मुख्य उद्देश. केवळ आपणच सह्यादीत भटकंती करून गड किल्यांचे दर्शन घेण्यापेक्षा इतरानाही या गड किल्याच्या स्थानाबद्दल परिपूर्ण आणि आजच्या घडीला होत असलेल्या बदलांची माहिती मिळावी , या गड किल्यांचा इतिहास समजावा आणि ट्रेकिंगला जाण्याची आवड निर्माण व्हावी ,
वाढावी म्हणूनच “स्वच्छंद चा ‘ एक प्रयत्न………..



गाज निसर्गाची भाव स्वच्छंदपणे जगण्याचा मनमुराद भटकण्याचा … स्वच्छंद

2 comments:

nayan thale said...

स्वच्छंदीच्या पहिला blog तयार केल्याबद्दल अभिनंदन. ट्रेक बद्दल अजून माहिती लिहित जा. पुढेही नवीन गोष्टी लिहिण्यासाठी शुभेच्छा

धारचे श्रीमंत पवार सरकार ...!! said...

छान blog आहे .. आपल्या सोबत गीरीभ्रमणाचा " स्वच्छंद " आनद फक्त एकदाच लुटलाय .. तोही किल्ले रायरीवर .पुन्हा आपल्यासोबत येण्याचा मानस आहे .. नक्की येऊ एक दिवस ...!!